फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: Magnitude

धक्कादायक! मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या घटनाक्रम

Morocco Earthquake: आफ्रिकन देश मोरोक्कोमधील आजची पहाट खूपच धक्कादायक झाली. आपला आयुष्यातील शेवटचा दिवस पाहण्याचाही अवधी या नागरिकांना मिळाला नाही. येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपामुळे येथे 296 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 153 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता 6.8 असल्याचे सांगण्यात येत आहे.  मोरोक्को येथे ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू …

Read More »