फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: Magnetic Maharastra

राज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

Maharastra Govt delegation in Davos : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील (CM Eknath Shinde) राज्याचे शिष्टमंडळ मंगळवारी रात्री दावोसला रवाना झालं. आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या (Magnetic Maharastra) अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावेळी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 …

Read More »