फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: maggi price hike

Danger! 2 मिनिटात तयार होणारी Maggi खात असाल तर थांबा!

Maggi Special Masala : हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ (adulterated) केली जाते. यामुळे लोकांना खाणं-पिणंच अवघड झाले आहे. आपल्या स्वयंपाकघरात आढळणारे तिखट मसालेदेखील भेसळीपासून दूर नाहीत. कित्येक दुकानदार हळद, जीरे,  गरम मसाला, भाजीचा मसाला, मिरची पावडर, …

Read More »