Tag Archives: knee surgery procedure

ऋषभ पंतचा लिगामेंट असा जोडला गेला; किती दिवसांनी दिसणार मैदानात

क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघाताला आता २० दिवस होणार आहे. २० दिवसानंतर तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर ऍक्टिव झाला आहे. ऋषभने एक पोस्ट करून सगळ्यांचे आभार मानले आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्यांचे देखील मनापासून आभार मानले आहेत. ऋषभ पंतनेही ट्विट करून आपल्या यशस्वी शस्त्रक्रियेची माहिती दिली. तो म्हणाला, “माझी रिकव्हरी खूप चांगली होत असून मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. ऋषभ पंतच्या …

Read More »