Tag Archives: knee joint lubrication medicine

थंडीत सांध्याचा चिकटपणा सुकल्याने होते जीवघेणी गुडघेदुखी, या १५ भाज्या गुडघ्यातील ग्रीस वाढवून वेदना करतात दूर

Joint Lubrication : देशात कडाक्याची थंडी पडण्यास सुरूवात झाली आहे. डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून पर्वतीय आणि सपाट राज्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे. थंडीचा सर्वात वाईट परिणाम शरीराच्या सांध्यांवर होतो. तापमानात झालेली घसरण आणि थंड वाऱ्यामुळे स्नायूंमध्ये क्रॅम्प आणि सांधेदुखीचे प्रमाण वाढते. यामुळे तुमच्या सांध्यांमध्ये जडपणा येऊ शकतो. जर तुम्ही आधीपासूनच सांध्यांमध्ये कमी लुब्रिकेशन किंवा चिकटपणा असण्याच्या समस्येशी झगडत …

Read More »