Tag Archives: knee arthritis exercises to avoid

प्रचंड गुडघेदुखीवर 100% उपाय आहेत या 7 घरगुती गोष्टी

थंडीत सांधेदुखीचा त्रास अधिक वाढतो, ज्याचा एक प्रकार म्हणजे संधिवात देखील आहे. सांधे किंवा गुडघ्यांमध्ये सूज झाल्यास संधिवात अर्थात आर्थरायटिस होतो. त्याचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ऑस्टियोआर्थराइटिस (Osteoarthritis) होय. ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये गुडघे आणि सांध्यामध्ये वेदना, जडपणा, अशक्तपणा, कट कट आवाज येणे, हाडे फुगणे आणि सूज दिसू लागते. गुडघ्याला आधार देणाऱ्या कार्टीलेजच्या नुकसानामुळे ऑस्टियोआर्थरायटिस होतो.NIH रिपोर्टनुसार, या आजाराचे मुख्य कारण इंफ्लमेशन आहे. …

Read More »