Tag Archives: kl rahul marriage

मुलीच्या लग्नानंतर सुनील शेट्टी म्हणतो मेरे घर लडका आया हैं! असं असावं सासरा आणि जावयाचं नातं

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी Suniel Shetty याची मुलगी Athiya Shetty हिचा विवाह क्रिकेट फलंदाज के एल राहुल याच्या सोबत खंडाळा येथे पार पडला. विवाह सोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि काही मोजक्याच मित्रमंडळींना निमंत्रित केलं होतं. या विवाहसोहळ्यानंतर सुनील शेट्टी यांनी त्यांच्या लाडक्या जावयासाठी खास कमेंट्स केली आहे. यावेळी त्याने ”मेरे घर लडका आया हैं!” असे म्हणतं त्याने KL राहुल प्रती असणारे …

Read More »

अशी सुरु झाली केएल राहुल आणि अथिया शेट्टीची फिल्मी लव्हस्टोरी,सुनील शेट्टीनेही बजावली महत्त्वाची भूमिका

क्रिकेट आणि बॉलिवूड ही समीकरण खूपच जुने आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. शर्मिला टागोर-मंसूर अली खान, विराट-अनुष्का, युझवेंद्र-धनाश्री, संगीता बिजलानी आणि मोहम्मद अझहर यांच्यानंतर आणखी एक क्रिकेट आणि बॉलीवूडची जोडी चर्चेत आहे ती म्हणजे अथिया शेट्टी आणि केएल राहुल. या दोघांनी ही त्यांच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर केली आहे. अशात आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या जोर धरु …

Read More »