Tag Archives: KL Rahul Athiya Shetty Wedding

लग्नानंतर पहिल्यांदाच डिनर डेटवर केएल-अथिया; फोटो व्हायरल

KL Rahul Athiya Photos : क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचं लग्न 23 जानेवारी रोजी पार पडलं. ज्यानंतर सोमवारी हे जोडपं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र बाहेर फिरताना दिसलं. केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता, त्यांनी तिथे असणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी काही पोजही दिल्या. फोटो सोशल …

Read More »

ए नाचो!!! केएलनं शेअर केले संगीत सोहळ्यातील खास फोटो, अथियासोबत थिरकला केएल राहुल

KL Rahul Athiya Photos : बहुचर्चित असं क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचं लग्न 23 जानेवारी रोजी पार पडलं. लग्नाला आता आठवडा होत आला असला तरी अजूनही या लग्नाची चर्चा आहे. कधी लग्नातील गिफ्ट तर कधी आणखी काही सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा सुरुच आहे. त्यातच आता नवरोबा केएल राहुलने संगीत सोहळ्यातील काही …

Read More »

सुख…असं कॅप्शन देत केएल राहुलनं शेअर केले हळदीचे फोटो, सासरेबुवांनीही केली कमेंट

KL Rahul Athiya Haldi Ceremony : बरेच दिवस चर्चा असणाऱ्या क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवासोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. अथियाचे वडिल सुनील शेट्टी यांच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले. दरम्यान विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर आता हळदी समारंभाचे फोटोही समोर आले आहेत. स्वत: …

Read More »

आथियाचा लेहंगा बनवायला लागले ४१६ दिवस आणि १० हजार तास, अनामिका खन्नाने केले डिझाईन

​नजर न हटण्यासारखा चिकनकारी लेहंगा​ आथियाचे लग्न झाल्यापासूनच तिच्या लुकची सगळीकडे चर्चा आहे. मुळात अत्यंत मिनिमल मेकअप आणि तरीही इतकी सुंदर नवरी याचेच सगळीकडे कौतुक होत आहे. आथिया आणि राहुलने २३ जानेवारी रोजी लग्न केले. तर दोघांचेही सुंदर फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. आथियाने लग्नात परिधान केलेल्या लेहंग्याचीच आता सगळीकडे चर्चा आहे. अनामिका खन्नाने डिझाईन केलेल्या या लेहंग्याला …

Read More »

Suniel Shetty च्या दिवसाची सुरूवात होते या पदार्थाने, ६१ व्या वर्षी जावई KL Rahul ला लाजवेल असा Fitness

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा फिटनेस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुनील शेट्टीच्या मुलीचं नुकतंच क्रिकेटर के.एल.राहुलसोबत पार पडलं. यावेळी सुनील शेट्टीच्या अटायरची जोरदार चर्चा झाली. त्याचा फिटनेस आणि त्याचा ६१ व्या वर्षी असलेला आहार हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अण्णाने चक्क भात खाऊन आपला इतका चांगला फिटनेस ठेवला आहे. अभिनेता सुनील शेट्टीचं रुटीन काय असतं? आणि त्याच्या फिटनेसचं रहस्य …

Read More »

तुझ्यामुळे शिकले प्रेम करायला… लग्नानंतर अथिया शेट्टीची इन्स्टा पोस्ट व्हायरल, पाहा खास PHOTO

KL Rahul Athiya Shetty Wedding : सेलिब्रेटीचं लग्न म्हटलं की चाहत्यांना उत्सुकता असते त्यांच्या फोटोजची, त्यांनी परिधान केलेल्या खास ड्रेसेसची. अशातच मागील बरेच दिवस चर्चा असणाऱ्या क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवासोहळा पार पडला आहे. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले असून अथियाने एक खास …

Read More »

केएल राहुल अन् अथिया शेट्टी अखेर लग्नबंधनात अडकले!

KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे.  100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार! अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल …

Read More »

आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा

KL Rahul Athiya Shetty Wedding : स्टार क्रिकेटर केएल राहुल  (Rahul Shetty) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवसांचा शाही विवाहसोहळा खंडाळ्यात पार पडणार आहे. तीन दिवसानंतर म्हणजेच 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. लग्नाची तयारी जोरदार सुरु …

Read More »