Tag Archives: kl rahul athiya shetty wedding photos

अक्षर पटेलची पडली विकेट, क्रिकेटर्सनी लावला लग्नाचा धडाका,सफेद मोत्यांत विणलेला नवरीबाईचा लेहंगा घालतोय मोहिनी

भारताचा अष्टपैलू खेळाडू akshar Patel ने त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंड Meha Patel सोबत 26 जानेवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित असलेले इतर खेळाडू त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत आहेत, ज्यामध्ये आमची नजर खेचून घेतली ती वधूच्या अर्थात मेहाच्या सुंदर आणि आकर्षक लेहेंग्याने..! हा लेहंगा होताच इतका …

Read More »