Tag Archives: kkr

आगामी आयपीएल ऑक्शनपूर्वी कसा आहे केकेआरचा संघ? लिलावात ‘या’ खेळाडूंवर असणार नजर

Kolkata Knight Riders Auction Strategy 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 16व्या हंगामासाठी (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. लिलावासाठी एकूण 404 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे या लिलावासाठी 7.05 कोटी रुपये असून ते या लिलावात एकूण 11 खेळाडू खरेदी करू शकतो. पण फ्रेंचायझीकडे केवळ 7.05 कोटी रुपये  असल्याने त्यांची रणनीती कशी असेल …

Read More »

संघातून बाहेर झाल्यानंतर केन विल्यमसन भावूक, म्हणतो, ‘हैदराबाद माझ्यासाठी कायम खास’

SRH, IPL 2023 : आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेआधी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बऱ्याच दिग्गज खेळाडूंना यावेळी रिलीज करण्यात आं असून सनरायझर्स हैदराबादने (SRH) तर कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान संघापासून असं अचानक वेगळं व्हावं लागल्यामुळं केनही निराश झाला असून त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हैदराबाद …

Read More »

सनरायजर्स हैदराबादने का रिलीज केलं कर्णधार केन विल्यमसनला? वाचा सविस्तर

SRH Releases Kane Williamson :  आयपीएल 2023 (IPL 2023) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) आगामी आयपीएलपूर्वी रिलीज केलं आहे. 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व संघाना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे पाठवयची होती, त्यात हैदराबादने 12 खेळाडूंना रिलीज केलं असून केनचं नावही त्यात होतं. तर संघाचा कर्णधार असणाऱ्या केनलाच संघाने का रिलीज केलं असाव …

Read More »

IPL 2023 : मुंबई, चेन्नईसह 10 संघांनी कोण कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज, पाहा एका क्लिकवर

IPL 2023 Retention: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सपासून श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघानं काही खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव पार पडणार आहे. त्यापूर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत दहा संघाला खेळाडूंची अंतिम यादी द्यायची होती. मुंबई, आरसीबी, चेन्नईसह सर्वच संघानी आपली अंतिम यादी बीसीसीआयकडे दिली आहे. मुंबईनं संघानं पोलार्डला रिलीज करत सर्वांना …

Read More »

IPL 2023 Mini Auction : खेळाडूंना रिलीज केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? 

IPL 2023 Retention : आयपीएल 2023 (IPL 2023) आता काही महिन्यांवर आहे, ज्यामुळे आता लवकरच म्हणजे 23 डिसेंबरला आयपीएलचा लिलाव (IPl Auction) पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत रिलीज केलेल्या आणि कायम अर्थात रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करायची होती. ज्यानुसार सर्व संघानी आपली यादी जाही केली आहे. ज्यामुळे आता संघाकडे मिनी ऑक्शनपूर्वी ठरावीक रक्कम …

Read More »

हैदराबाद-पंजाबचा दिग्गजांना धक्का, विल्यमसन-मयांकला केलं रिलीज, पाहा संपूर्ण यादी

IPL 2023 :  आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी आयपीएल संघांना आज अर्थात 15 नोव्हेंबरपर्यंत रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची होती. दरम्यान यंदाचा मिनी ऑक्शन असूनही बऱ्याच संघानी मोठे मोठे बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या संघानी त्यांचे आयपीएल …

Read More »

पोलार्डसह डॅनियल सॅम्स, उनाडकट सारख्या स्टार्सना मुंबईचा अलविदा, वाचा सविस्तर यादी

IPL 2023, Mumbai Indians : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबई पूर्णपणे नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. लिलावासाठी मुंबईकडे 20.55 …

Read More »

आगामी आयपीएलपूर्वी सनरायजर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनला केलं रिलीज

Kane Williamson News : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेपूर्वी मिनी ऑक्शन होणार असून सध्या सर्व संघ आपले खेळाडू रिटेन आणि रिलीज करुन एक यादी बीसीसीआयकडे पाठवत आहेत. यादरम्यान सनरायजर्स हैदराबाद संघाने एक अत्यंत मोठा निर्णय घेत त्यांचा कर्णधार आणि स्टार खेळाडू केन विल्यमसन (Kane Williamson) याला रिलीज केलं आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ज्यामुळे आता …

Read More »

आवेश खानची भेदक गोलंदाजी, हैदराबादचा संघ 157 धावांवर गारद

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2022:</strong> नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या <a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या बाराव्या सामन्यात लखनौच्या संघानं हैदराबादला 12 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हदराबादच्या संघानं लखनौला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर कर्णधार केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखौनच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, या लक्ष्याचा …

Read More »

लखनौचा कर्णधार केएल राहुल चमकला, हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य

<p>SRH Vs LSG, IPL 2022: <a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या पंधराव्या हंगामातील 12 व्या सामन्यात हैदराबादनं लखनौसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं हैदराबादच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलनं चमकदार कामगिरी केली. आजच्या सामन्यात …

Read More »

CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढल, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या…

CSK vs PBKS : आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत. चला …

Read More »

मुंबईचा सलग दुसरा पराभव, राजस्थाननं 23 धावांनी सामना जिंकला; जॉस बटलर विजयाचा शिल्पकार

<p style="text-align: justify;"><strong>MI vs RR, IPL 2022:</strong> नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या <a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला 23 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जॉस बटलरच्या झुंजार शतकाच्या जोरावर राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स …

Read More »

GT vs DC : पंतने नाणेफेक जिंकली, हार्दिकच्या संघाची प्रथम फलंदाजी, दिल्लीच्या संघात एक बदल

GT vs DC IPL 2022 : आजच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर गुजरात आणि दिल्लीमध्ये सामना होत आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा …

Read More »

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरात आणि दिल्ली सामन्याचं लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील दहावा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्ली पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. गुजरातकडून हार्दिक पांड्या तर दिल्लीच्या कर्णधारपदाची सुत्रे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहेत.  गुजरातने पहिल्या सामन्यात …

Read More »

GT vs DC, IPL 2022 : हार्दिक की पंत, कोण मारणार बाजी? पुण्याच्या मैदानावर होणार लढत

GT vs DC, IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील दहावा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्ली पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. गुजरातकडून हार्दिक पांड्या तर दिल्लीच्या कर्णधारपदाची सुत्रे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहेत.  गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच …

Read More »

आज रोहित शर्मा आणि संजू सॅमसन आमने- सामने; मुंबई- राजस्थान यांच्यात आज रंगणार सामना

MI vs RR Live Streaming: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात मुंबई आणि राजस्थान यांच्यात भिडत होणार आहे. मुंबईच्या संघाचं नेतृत्व भारताचा कर्णधार रोहित शर्मा करीत आहे. तर, राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन संभाळत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानच्या संघानं पहिला सामना जिंकला आहे. तर, मुंबईच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. आजच्या सामन्यात विजय …

Read More »

केकेआरला चीअर करण्यासाठी सुहाना खान-अनन्या पांडे मैदानात! सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

Suhana Khan : नुकताच IPL 2022चा आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. केकेआरच्या चाहत्यांसाठी हा सामना आणखीनच खास बनला होता, कारण या सामन्यात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि तिची मैत्रिण आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या. अनन्या आणि सुहानाचे फोटो आणि व्हिडीओ …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS  : रसेलच्या वादळी खेळीपुढे पंजाबचा धुव्वा, कोलकात्याचा सहा विकेटनं विजय

IPL 2022, KKR vs PBKS  : उमेश यादवचा भेदक मारा आणि त्यानंतर अंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीच्या बळावर कोलकाता संघाने पंजाबचा सहज पराभव केला आहे.  कोलकाताने पंजाबवर सहा गड्याने विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेले 138 धावांचे आव्हान कोलकाताने 33 चेंडू आणि सहा गडी राखून पार केले. कोलकात्याचा या हंगामातील दुसरा विजय आहे.  पंजाबने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS  : उमेश यादवचा भेदक मारा, पंजाबची 137 धावांपर्यंत मजल

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी कोलमडली. यादवने चार बळी घेत पंजाबचे कंबरडे मोडले. पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. पहिल्या सहा षटकात पंजाबने 62 धावा करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली होता. मात्र, कोलकाता संघातील गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबला रोखलं. पंजाबला 20 षटकं फलंदाजाही करता आली नाही. …

Read More »

4, 6, 6, 6 आणि Out…वादळी खेळीनंतर भानुका राजपक्षे बाद, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस 

KKR vs PBKS: मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर कोलकाता आणि पंजाब यांच्यातील आयपीएलमधील आठवा सामना सुरु आहे. कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अय्यरचा हा निर्णय कोलकात्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. कारण पंजाबचा अर्धा संघ 100 धावांच्या आत माघारी परतला आहे. पंजाबच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना वादळी सुरुवात केली. कर्णधार मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतरही धावांची गती …

Read More »