Tag Archives: KKR vs RCB

RCB vs KKR : केकआर आणि आरसीबी सामन्यासाठी सज्ज, ‘या’ 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर

IPL, RCB vs KKR : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन्ही संघामध्ये ‘काटेंकी टक्कर’ पाहायला मिळणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे. केकेआरने यंदाच्या हंगामात एक सामना जिंकला असून आरसीबी एका सामन्यात पराभूत झाली आहे. दरम्यान आजच्या सामन्यात …

Read More »

IPL 2022, RCB vs KKR : श्रेयसचे रायडर्स लढणार फाफच्या चँलेजर्सशी, कधी, कुठे पाहाल सामना?

<p class="article-title "><strong>RCB vs KKR :&nbsp;</strong><a href="https://marathi.abplive.com/sports/ipl">आयपीएलच्या</a> यंदाच्या हंगामाची सुरुवात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सला मात देत कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) केली आहे. ज्यानंतर आता त्यांचा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरुशी (RCB) होणार आहे. तर बंगळुरुचा विचार करता पहिल्या सामन्यात 200 धावांहून अधिक धावा स्कोरबोर्डवर लावून देखील त्यांना पंजाब किंग्सने मात दिली आहे. त्यामुळे पहिल्या विजयासाठी त्यांना आजही मेहनत घ्यावी लागेल.</p> <p class="article-title …

Read More »