Tag Archives: kiteboarding in a saree

नारी सबपे भारी! साडी नेसून समुद्रात केले Kiteboarding, महिलेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल शाब्बास

Kiteboarding Viral Video: साडी हा स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. असं म्हणतात साडीत महिला सगळ्यात सुंदर दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. स्पोर्टस अॅक्टिव्हिटी करताना किंवा ट्रेकिंग करताना खासकरुन जिम वेअरचा वापर करण्यात येतो. मात्र, एका महिलेने साडी नेसून समुद्रात Kiteboarding केले आहे. हा थरारक व्हिडिओ आणि महिलेचे धाडस पाहून तुम्हीही तिचे कौतुक करेल. सोशल मीडियावर हा …

Read More »