Tag Archives: Kite

कठोर कारवाई केवळ कागदावरच! अकोल्यात नायलॉन मांजानं चिमुकल्याचा चिरला गळा

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : राज्यात नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षांबरोबरच माणसांच्या जीवालाही धोका आहे. नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण आजही याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे कठोर कारवाई केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. …

Read More »