Tag Archives: kitchen triks

cleaning hacks : कपड्यांवर पडलेले हळदीचे डाग काढणं आता शक्य…’या’ टिप्स वापरून तर पाहा

Stains removal : सध्या लग्नसराई आहे,  लग्नात चांगले कपडे घालून गेलो कि कपड्यांवर काही जेवणाचे डाग लागू शकतात कधी कधी हळदीच्या कार्यक्रमात गेल्यावर सुद्धा चांगले कपडे डाग लागून खराब होतात मग अश्या वेळी काय करायचं असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. अश्या वेळी एकत्र आपण ते कपडे फेकून देतो कारण अशी मानसिकता असते कि आता हे रंग काही केल्या जाणार नाहीत …

Read More »