Tag Archives: Kitchen Tips and Hacks

Cooking Tips : भात फडफडीत होण्यासाठी कसा शिजवावा? ‘या’ टिप्स वापरुन बनवा सुटसुटीत

Kitchen Tricks and Tips in Marathi : भात करताना अनेकदा त्यामध्ये कधी पाणी जास्त झाल्याने चिकट होतो. तर भाताचा कधी गोळा होतो. असा भात वरण-आमटीसोबत ही खायला कंटाळा येतो. तर कधी भात मोकळा व्हावा असं वाटत असताना तो खूपच फडफडीत होतो पण नीट शिजत नाही. अशावेळी असा भात घशाखालीही उतरत नाही. म्हणूनच भात नीट करता येणे हे देखील स्वयंपाकातले एकप्रकारचे …

Read More »

Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !

Cooking Tips : चहा आणि गरमागरम कांदा भजी म्हणजे अहाहा! पर्वणीच जणू. आपल्यापैकी बरीच मंडळी आहेत ज्यांना भजी खाणं अत्यंत आवडत. बरं भजी बनवणं तास काही फार अवघड काम नाहीये. भजी बनवण्यासाठी काही ठराविक सामान लागत त्यात काही फार साहित्याची गरज भासत नाही. त्यामुळे कामी साहित्यात पटकन होणार असा हा पदार्थ. (Smart cooking tips and tricks ) लहान असो वा मोठे …

Read More »

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi 2023 : होळी रे होळी, पुरणाची पोळी…असं म्हणत पुराणपोळीवर ताव मारून आपण होळी सणाचा (Holi 2023) आनंद लुटतो. होळी सण अवघ्या काहीच दिवसांवर आला आहे , आतापर्यंत गृहिणींनी किरणाच्या यादीत पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची यादी एव्हाना करून ठेवली असेल.  होळी म्हटलं की सर्वात आधी येते ती पुरणाची पोळी. गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार अहाहा!  …

Read More »

Kitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे

Kitchen Tips : स्वयंपाक करणं जितकं कठीण त्याहीपेक्षा कठीण आणि कंटाळवाणं कामं असतं ते म्हणजे स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करणं. एकवेळ स्वयंपाक पटकन करून होतोसुद्धा पण करपलेली खराब झालेली भांडी स्वच्छ करताना नाकी नऊ येतात.  किचन मध्ये काही भांडी ही रोजच्या रोज वापरली जातात, त्यामध्ये तवा हा रोज वापरला जातो.  स्वयंपाक घरात नेहमी वापर होणाऱ्या भांड्यांमध्ये तवा आलाच. चपाती पराठा बनवण्यासाठी …

Read More »

Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स…वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार

Kitchen Tips:  ऑफिस आणि घर सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी काही सोप्या टिप्स तुम्हाला स्वयंपाकघरात मदत करू शकतात. त्याने तुमचा वेळही वाचेल आणि किचनमधील कामं सोप्पी होऊन जातील. या टिप्स अगदी सोप्या आहेत काही तर आपल्याला माहीतही असतील पण आपण ते वापरायला विसरतो. चला तर मग असाच काही भन्नाट आयडियाची कल्पना जाणून घेऊया आणि बनवूया स्मार्स्यं. (smart cooking tips kitchen …

Read More »

Cooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा …

Cooking Tips : इडली खाणारे आपल्याकडे बरेच जण आहेत. सकाळच्या नाश्त्याला वाफाळता इडली खाणं म्हणजे सूख…बरं त्यात इडली म्हणजे पौष्टिक पदार्थ. तेल आणि मसाले न न वापरता इडली करणं म्हणजे सकाळी सकाळी शरीराला कोणत्याही मसाल्यांमुळे तेलामुळे होणारी हानी नाही. एकूणच आरोग्याच्या दृष्टीने इडली म्हणजे उत्तम ब्रेकफास्ट. (how to make perfect spongy idali at home) पण बऱ्याचदा घरी इडली बनवताना ती …

Read More »

Kitchen Hacks : Gas Burner चिकट आणि खराब झालेत का ? एका मिनिटांत चमकवा ‘या’ टिप्स वापरून

Gas burner cleaning hacks: बऱ्याचदा गृहिणी किचनची साफसफाई (kitchen cleaning) करताना एक गोष्ट मात्र साफ करायचं राहून जात आणि ती गोष्ट म्हणजे गॅस बर्नर. (gas burner cleaning) गॅस बर्नर रोज रोज साफ करणं शक्य नसतं. कारण ते काम अतिशय किचकट असतं,पण तुम्हाला माहित आहे का, रोज साफ न केल्याने ते अतिशय चिकट आणि खराब होऊ लागतात आणि एके दिवस काम …

Read More »

Kitchen Tips : डोसा तव्याला सारखा चिकटतो का? या टिप्स वापर आणि परफेक्ट डोसा करून पाहा

How to Make perfect dosa at home: रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा मोठा प्रश्न गृहिणींना पडतो, बरं रोज-रोज तोच नाश्ता करून कंटाळा सुद्धा येतो मग  घरातून फर्माईश येते कि आज काहीतरी नवीन खायचं आहे ,पण नेमकं काय नवीन खाऊ बनवायचा आणि त्यात बऱ्याचदा होत असं कि नवीन काहीतरी करायच्या नादात आपला पदार्थ बिघडून जातो आणि मग होते पंचाईत. (easy …

Read More »

Kitchen tips : वर्षभर पुरेल इतकी टोमॅटो पावडर बनवा घरीच…भाजी सूप डाळीत हवी तेवढी वापरा

Kitchen tips and tricks: कोणतीही भाजी बनवायची असेल तर ग्रेव्हीसाठी टोमॅटो हवंच असतं, टोमॅटोचा वापर ग्रेव्ही बनवण्यासाठी केला जातो. टोमॅटोला तर किचनमधील सर्व भाज्यांमध्ये  किंग म्हटलं जातं. आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा टोमॅटोचं महत्व जास्त (Health benefits of tomato) आहे.लालेलाल टोमॅटोमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिनची मात्रा भरपूर प्रमाणात असते. बाराही महिने कांदा,टोमॅटो,बटाटे किचनमध्ये उपलब्ध असतात. (cooking tips) आता भाज्या म्हटल्या की, बाजारात त्यांचे भाव …

Read More »

chapati cooking hacks : चपातीसाठी पीठ मळायला कंटाळा येतो? 2 मिनिटात हातही न लावता पिठाचा गोळा होईल तयार

Chapati dough kneading hacks: गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाहीय. पोळी खायला आवडतं पण, बनवायला कंटाळा येतो. (how to make chapati perfect soft) किंवा बनवताना नाकी नऊ येतात, अशीही बरीच मंडळी आपल्याकडे आहेत. वाकड्या तिकड्या कशाही पोळ्या जरी बनल्या गेल्या तरी त्या खूप वेळ ताज्या आणि मऊ राहतातच असं नाही. काही वेळाने या पोळ्या कडक होऊन जातात.  पण काही साध्या पण …

Read More »

Cooking Tips: कश्याही करा पुऱ्या फुगतच नाहीत ? आता तक्रार नाही ‘या’ टिप्स वापरून तर पाहा

Smart Kitchen Tips: आपल्याकडे काही सण असेल किंवा जेवणाचा खास बेत असेल पाहुणे येणार असतील तर स्पेशल जेवण म्हणून पुरी बनवण्याचा घाट घातला जातो. पुरी बनवणं तसं पाहिलं तर सोपं वाटतं. गोल परफेक्ट चपात्या करण्यापेक्षा गोल वाटीने पटपट पुऱ्या काढणं आपल्याला सोपं वाटतं. पण अनेकदा होत असं की पुरी तळायला तेलात टाकली कि ती फुगतच नाही, तेल सोकते किंवा कडक …

Read More »

Kitchen Hacks : 20 रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी…तेही तवा, कढई वापरून घरच्या घरी…

Kitchen Tricks: कसुरी मेथी आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होणार पदार्थ. आजकाल प्रत्येक जेवणात कसुरी मेथीचा वापर केला जातो. कसुरी मेथी घातल्याने जेवणाला एक वेगळीच चव येते. हॉटेल रेस्टोरेंट्समध्ये जे जेवण मिळत ज्या भाज्या बनवल्या जातात त्या इतक्या टेस्टी  लागण्यामागे कसुरी मेथी (cooking tips) हे इतर अनेक सिक्रेट्सपैकी एक सिक्रेट आहे.  आजकाल बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या कसुरी मेथी मिळतात. ब्रॅण्डप्रमाणे त्याच्या किंमतीसुद्धा महाग …

Read More »

Cooking Hacks: भात शिजवण्याची योग्य पद्धत माहित आहे ? जर कुकरमध्ये भात शिजवत असाल तर…

cooking tips: रोजच्या जेवणात जस चपाती असतेच त्या प्रकारे भात सुद्धा असतोच. काही जण असे आहेत ज्यांना भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही.  तुम्ही साधारण भात कसा शिजवता . कुकरमध्ये किंवा टोपात बरोबर ? पण तुम्ही कधी हा विचार केलाय का भात  बनवतानासुद्धा बराच विचार केला जातो. कुकरमध्ये की भांड्यात शिजवलेला कोणता भात तुम्हाला जास्त आवडतो असा सहज प्रश्न …

Read More »

Kitchen Tips: उरलेल्या चपात्यांपासून 5 मिनिटात बनवा हटके डिश…लहान मुलांना खूप आवडतील ‘हे’ रोटी बॉल्स

लेफ्टवर Chapati hacks:  आपल्याकडे रोजच्या जेवणात गव्हाची पोळी खाणारे आहेतच, क्वचितच कोणी असतील जे चपाती खात नसतील पण अनेकदा असं होतं की घरात एक्सट्रा चपात्या लाटल्या जातात आणि कोणी खाल्ल्या नाहीत तर त्या उरतात (cooking tips) आणि मग उरलेल्या चपात्यांचं काय करायचं ? हा मोठा प्रश्न गृहिणींना पडतो. (kitchen hacks) बरं शिळ्या चपात्या खाताना नाकं मुरडली जातात.  अन्न हे पूर्णब्रह्म …

Read More »