Tag Archives: kitchen sink cleaning ideas

किचन सिंकमधून पाणी हळूहळू जातंय, ब्लॉक झालंय, रोजच्या त्रासावर घरगुती रामबाण उपाय

किचन हा प्रत्येक बाईचा विक पॉईंट. घरासोबतच किचन बेसिन स्वच्छ असावं ही प्रत्येकाची अपेक्षा. पण अनेकदा यामधून स्लो पाणी जाणं किंवा पाणी जाताना वेगळाच गुड गुड असा आवाज येणं ही तुमच्या किचनमधील समस्या आहे. तर या घरगुती उपायांनी यावर मात करा. अगदी रोजच्या वापरातील या सोप्या टिप्सने किचनमधील बेसिन साफ करा आणि ब्लॉकेज दूर करा. (फोटो सौजन्य – iStock) असं …

Read More »