Tag Archives: kitchen hacks in marathi

Cooking Tips: हवा लागून मऊ झालेले पापड पुन्हा कुरकुरीत होऊ शकतात वापरा या टिप्स

cooking tips to make papad crispy: पापड खायला कोणाला आवडत नाही असे क्वचितच असतील . कुर्रर्रर्रम.. कुर्रर्रर्रम करत पापड खाणं हे प्रत्येकालाच आवडत लहान असो व मोठी मानस पापड आवडतोच. बाहेर हॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर स्टार्टर म्हणून पापड खाणं  हे अगत्याचं होऊन गेलय. पापडांमध्ये खूप प्रकार असतात मग मसाला पापड असतो रोस्टेड पापड फ्राईड पापड असे अनेक प्रकार आहेत. (masala …

Read More »