Tag Archives: kissing your partner with this device

वाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling

Chinese Kissin Device: आपल्या जोडीदाराला किस (Kiss) करण्यासाठी तो किंवा ती आता जवळच असण्याची गरज नही. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा कुठेही आणि कधीही आपल्या जोडीदाराला किस करु शकता येणार आहे. यासंदर्भात चीनने (Chiana) एका नव्या उपकरणाचा (Device) अविष्कार केला आहे. या उपकरणाला Real Physical Intimacy नावाने प्रमोट केलं जात आहे. जोडीदारापासून लांबच्या शहरात किंवा परदेशात राहाणाऱ्यांसाठी हे उपकरण फायदेशीर ठरू …

Read More »