Tag Archives: kissing in ban in this country

या राज्यात रविवारी किस करण्यास आहे सक्त मनाई, किसिंगशी निगडीत ‘या’ 5 रंजक गोष्टी वाचल्यावर व्हाल हैराण..!

किस म्हणजेच चुंबन (kiss day 2022) किंवा आपलं ज्याला बोलीभाषेत मुका किंवा पप्पी असं म्हणतो ती क्रिया प्रेमाल एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाणारी क्रिया आहे. दोन जीवांना जवळ आणणारे किस हे प्रेमी जोडपी आपले प्रेम दर्शवण्याचे प्रतिक समजतात. विदेशात ही फिलिंग अगदीच सामान्य स्तरावर सुद्धा स्वीकारली गेली आहे. त्यामुळे तिथे पब्लिक मध्ये जरी दोन व्यक्तींनी एकमेकांना कीस केले तरी कोणाला …

Read More »