Tag Archives: Kissing effects on body

गर्लफ्रेंडने इतक्या जोरात किस केलं की बॉयफ्रेंडच्या कानाचा पडदाच फाटला, नेमकं घडलं काय?

Boyfriend Eardrum Ruptured: एका व्यक्तीला आपल्याच गर्लफ्रेंडला किस करणे महागात पडले आहे. या व्यक्तीसोबत असं काही भयंकर घडलं की त्याला थेट रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे. या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला जवळपास 10 मिनिटापर्यंत किस केले त्यानंतर मात्र त्याच्यावर भयंकर प्रसंग ओढावला.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये 22 ऑगस्ट रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. याच दिवशी हे जोडपे चीनच्या पूर्व प्रांतात असलेल्या …

Read More »