Tag Archives: kiss benefits

Kiss Day 2023: चुंबन घेण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या किस डे चे आरोग्यासाठी महत्त्व

वॅलेंटाईन विकमध्ये १३ फेब्रुवारीचा दिवस ‘Kiss Day’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या जोडीदारासाठी आपल्या मनात काय भावना आहेत हे उत्कंठावर्धक अशा चुंबनातून व्यक्त करण्याने नक्कीच प्रेम वाढतं. जोडीदारासाठी असणारे प्रेम यातून व्यक्त होते. मात्र किस करण्याचे इतकेच महत्त्व नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक शारीरिक समस्या दूर करण्यापासून ते ३४ फेशियल मसल्स आणि शरीरातील ११२ पोस्चर्स …

Read More »