Tag Archives: Kishanganj

Zakir Naik : भारतातील हिंदू माझ्यावर प्रेम करतात पण… झाकीर नाईकने पुन्हा ओकली गरळ

Islamic preacher Zakir Naik : वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर अब्दुल करीम नाईकने (Zakir Naik) पुन्हा एकदा भारताविषयी गरळ ओकली आहे. कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकचा सध्या भारताकडून (India) शोध घेतला जात आहे. 2016 साली झाकीर नाईकने भारतातून पळ काढला होता. आर्थिक गैरव्यवहार आणि समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. त्यानंतर आता फरार असलेल्या झाकीर नाईकने ओमानमध्ये ‘कुराण जागतिक गरज’ …

Read More »