Tag Archives: Kisan Samman Nidhi

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलं नवं मोबाईल App, ‘असा’ घेता येणार योजनेचा लाभ

PM Kisan Yojana: आजकाल शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत.  हे लक्षात घेऊन सरकारने पीएम किसान सन्मान निधी वाटप करताना महत्वाचे बदल केले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी App लाँच करण्यात आले आहे. यामुळे आता फेस आयडी, ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करता येणार आहे.  शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू …

Read More »