Tag Archives: Kirtikumar Shinde

‘मोठं मन कोणत्या ठाकरेंच्या घरात वसतं, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवलं’

देवेंद्र कोल्हटकर दिशा सालियन प्रकरणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. या एसआयटीबद्दल बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी “आदित्य असं काही करेल असं वाटत नाही” असं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही यावरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मनसेने नेहमीच शिवसेना उद्धव …

Read More »