Tag Archives: Kirtankar

‘हे सरकार वारकऱ्यांचं, सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार’ मुख्यमंत्री

Maharashtra Winter Session : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हिंदू धर्म, संत आणि वारकरी संप्रदायाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याविरोधात राज्यातील वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी (Kirtankar) त्यांच्यावर टीकेची झोड उठवत सुषमा अंधारे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयाने वारकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आणि निवेदन देण्यासाठी पाचवे संप्रदायातील प्रमुख 10  संघटना आणि जवळपास 30 जणांचे शिष्ट …

Read More »