Tag Archives: Kirstie Alley

Kirstie Alley : एमी पुरस्कार विजेती अभिनेत्री किर्स्टी एली यांचं वयाच्या 71 व्या वर्षी निधन

Kirstie Alley Passed Away : ‘चीअर्स’ आणि ‘ड्रॉप डेड गॉर्जिअस’ फेम अभिनेत्री किर्स्टी एली (Kirstie Alley) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. एली यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.  एली यांच्या कुटुंबियांनी दिली माहिती एली यांच्या मुलाने निधनाची माहिती देत म्हटलं आहे,”आमच्या आईची कॅन्सरशी झुंझ अपयशी ठरली आहे. …

Read More »