Tag Archives: kirkee contonment board job

Typing Job: खडकी कन्टोमेंट बोर्डात भरती सुरु, टायपिंग येणाऱ्याला मिळेल ६३ हजारपर्यंत पगार

Kirkee Contonment Board Job: टायपिंग येत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात तुम्हाला चांगल्या पदासह पगाराची नोकरी मिळणार आहे. खडकी कन्टोमेंट बोर्डात ज्युनिअर क्लर्कची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.ज्युनिअर क्लर्कच्या एकूण ७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. …

Read More »