Tag Archives: Kirit Somayya

Sajay Raut On Devendra Fadanvis: “…तर पुराव्यासह येऊन भेटतो”, संजय राऊत यांनी लिहिलं थेट फडणवीसांना पत्र!

Sanjay Raut Letter to Devendra Fadanvis: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष (Maharastra Politics) आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. आरोप प्रत्यारोप यामुळे आता राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी पत्राच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेण्याची …

Read More »