Tag Archives: kirit somayya allegations

जयंत पाटलांचा किरीट सोमय्यांना टोला; म्हणाले, “लोक आरोप केल्याशिवाय…”

छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आजपासून आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी राजे यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेतून यावर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवता येतो. यापैकी काही प्रश्नं ही केंद्र सरकारच्या हातात आहे, त्यामुळे पुन्हा केंद्राकडे भूमिका मांडणं गरजेचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मंत्री जयंत पाटील हे परिसंवाद यात्रेनिमित्त …

Read More »