Tag Archives: Kirit Somaiya

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले ‘हे’ 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात

Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने (Mahayuti) पालघर वगळता महाराष्ट्रातील सर्व उमेदावारांची नावं जाहीर केली आहेत. यापैकी भाजपाला (BJP) वाट्याला सर्वाधिक 28 जागा आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने (Shivsena) 15 जागांवर उमेदवारी उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP) 4 तर रासपने एका जागेवर उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या पाच …

Read More »

Kirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्याकडे 8 तासांच्या क्लिप असून त्या सभापतींना पाठवणार आहे. यामध्ये मराठी भगिनींचं एक्स्टॉर्शन झाले आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे.  किरीट सोमय्या यांची केंद्राने दिलेली सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी आमदार अनिल परब यांनी …

Read More »

किरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी

Kirit Somaiya: भाजप नेते  सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे.  मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही …

Read More »

ईडी छापेमारीनंतर मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, एका कार्यकर्त्याने डोके फोडले

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्या घरावर आज पुन्हा छापे पडलेत. (ED Raid ) हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी राडा सुरू केलाय. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. एका कार्यकर्त्याने ठिय्या आंदोलनादरम्यान आपलं डोकं आपटून घेतले. मुश्रिफांच्या घराबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. ईडी अधिकाऱ्यांनी तातडीने परत जावे तसेच भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. …

Read More »

Kirit Somaiya : अनेकांचे घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच मोठा घोटाळा

Kirit Somaiya News : महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे उघड करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याचा समोर आले आहे .कार्यालयातीलच दोघांनी मिळून संगनमत करून श्रवणयंत्र मशिनमधील वाटपात घोटाळा केल्याचं उघड झाले आहे.  जवळपास सात लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सोमय्या यांच्या कार्यालयातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित अशी फसवणूक करणा-यांची नावं आहेत. या …

Read More »

कोकणात राजकीय शिमगा पेटला, पोलिसांचा विरोध झुगारुन किरीट सोमय्यांची दापोलीकडे कूच

दापोली : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पोलिसांनी कशेडी घाट उतरल्यावर अडवलं. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस देऊ केली. आंदोलनामुळे दापोलीतील स्थनिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत होतोय.  तसंच सणांमुळे अद्याप जमावबंदी लागू आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल, असं पोलिसांनी या …

Read More »

उद्धव ठाकरे असो की त्यांचा मेहुणा असो, एकाही घोटाळेबाजाला सोडणार नाही – किरीट सोमय्या

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधु श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन (Pushpak Bullion) या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पाील (Nilambari Project) 11 सदनिका सील करण्यात आल्या असून जप्त केलेली मालमत्ता तब्बल ६.४५ कोटी रुपयांची आहे.  …

Read More »

“माझे शब्द तुम्ही लिहून ठेवा, या सगळ्यांचे…”, संजय राऊतांचा इशारा; ‘त्या’ साडेतीन नावांविषयीही केलं सूचक विधान!

गेल्या आठवड्यात राज्यात किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत असा वाकयुद्धाचा सामना रंगताना पाहायला मिळाला. आधी किरीट सोमय्यांनी शिवसेनेला लक्ष्य करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर संजय राऊतांनी देखील थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर आज आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीनं क्लीनचिट दिल्यानंतर संजय राऊतांनी भाजपावर आणि किरीट सोमय्यांवर खोचक …

Read More »

“किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय, त्याला…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यामध्ये गांधी पुतळा येथे भाजपाविरोधात आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतानाच अनिल गोटे यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधालाय. सोमय्या यांनी ‘डर्टी १२’ नावाने नेत्यांच्या यादीबद्दल मागील काही दिवसांपासून अनेकदा वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर गोटेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. …

Read More »

नवाब मलिकांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिकांनंतर आता पुढचा नंबर…”

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक …

Read More »

“देशात असे *** फार आहेत,” उद्धव ठाकरेंनी सोनियांची परवानगी घेतलीये का? विचारणाऱ्या सोमय्यांवर राऊत संतापले

देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु**लोकांना संपवून टाकेल – संजय राऊत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात आज भेट होणार आहे. फोनवरुन झालेल्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. के. चंद्रशेखर राव यांनी निमंत्रण स्वीकारलं असून आज मुंबईत त्यांची भेट होणार आहे. या भेटीकडे सध्या राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष …

Read More »

मुंबई पोलिसांनी समन्स पाठवल्याने किरीट सोमय्यांचा संताप; म्हणाले “ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी…”

मी अशा धमक्यांना घाबरत नाही; किरीट सोमय्यांचा इशारा गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या चर्चेत असून आज ते सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. पोलिसांनी किरीट सोमय्यांना समन्स बजावलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याने पोलिसांनी त्यांना समन्स बजावलं होतं. दरम्यान किरीट सोमय्यांनी यासंबंधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना …

Read More »

किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कथित बंगल्यांवरून शुक्रवारी जोरदार राडा झाला. भाजप नेते किरीट सोमय्या या बंगल्यांची पाहणी करण्यासाठी थेट रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई (Korlai) गावात गेले. तेव्हा शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कोर्लई गावात सोमय्या विरुद्ध शिवसेना सामना कसा रंगला, पाहूयात. (bjp leader kirit somaiya and shivsena chief minsiter uddhav thackeray wife rashmi …

Read More »

“राऊतांना मातोश्री डळमळीत करायची आहे का? ते कुणाच्यातरी इशाऱ्यावर…”, चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी कोर्लाईमधील कथित १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे”, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी लावला होता. त्यापाठोपाठ आज भाजपा आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात गंभीर आरोप करत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर कोर्लाईमधील …

Read More »

उद्धव ठाकरे खरे की रश्मी ठाकरे? खरं कोण, चौकशी करा! किरीट सोमय्या यांचा सवाल

अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितल्याप्रमाणे आज अलिबागमधल्या (Alibaug) कोर्लई  (Korlai) गावाला भेट दिली. अलिबागच्या कोर्लई गावात पोहचल्यानंतर तिथे हायव्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोर्लई ग्रामपंचायतीली आमची व्यवस्थित भेट झाली, मुख्यमंत्री खरे आहेत, की मिसेस मुख्यमंत्री याची स्पष्टता ग्रामपंचायत करु शकलेली नाही. ग्रामपंचायत मुख्यमंत्री …

Read More »

कोर्लई गावात हायव्होल्टेज ड्रामा, किरीट सोमय्या गेल्यानंतर ग्रामपंचायतीत गोमुत्र शिंपडलं

अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितल्याप्रमाणे आज अलिबागमधल्या (Alibaug) कोर्लई  (Korlai) गावाला भेट दिली. अलिबागच्या कोर्लई गावात पोहचल्यानंतर तिथे हायव्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. किरीट सोमय्या पोहचण्याआधी तिथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते. किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचातच त्यांच्याबरोबर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघोष सुरु केला. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आणि शिवसैनिकांमध्ये …

Read More »

आदित्य ठाकरेंची सोमय्या-राऊत आरोप-प्रत्यारोपांवर सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “राऊतांनी काल मॅच सुरू केली, आता…”!

संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या आणि संजय राऊत असा उभा राजकीय सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय यांच्यावर गंभीर आरोप केले असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय …

Read More »

भाजपाचे ‘ते’ साडेतीन लोक कोण? संजय राऊत म्हणतात, “कुणी अर्धा आहे, कुणी पाव आहे, कुणी चाराणेवाला…”!

“भाजपाचे साडेतीन लोक लवकरच अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं संजय राऊत म्हणाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत हे जाहीर पत्रकार परिषदेतून भाजपाच्या साडेतीन लोकांचा भांडाफोड करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. सोमवारी संजय राऊत यांनी “भाजपाचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं देखील विधान केलं होतं. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत या साडेतीन लोकांविषयी खुलासा …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्याकडून आणखी एक तारीख, म्हणाले ‘या तारखेनंतर मविआची सत्ता जाणार’

पुणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. भाजपा (BJP) कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती …

Read More »

“काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही”; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या भ्रष्टाचारावरून थेट मुख्यमंत्र्यावर आरोप केले आहेत. या कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोविड सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. पुण्यात करोना …

Read More »