Tag Archives: Kiran Samant

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयावर लावण्यात आलेला उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो हटवला आहे. तसंच बॅनरवरुन उदय सामंत यांचं नाव हटवत किरण सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे. यामुळे रत्नागिरीत भाऊबंदकीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. किरण सामंत लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने अद्यापही नाराज …

Read More »

Maharastra Politics : महायुतीत मिठाचा खडा? रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणेंनी थोपटले दंड

Konkan Politics : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वारं आता देशभरात वाहू लागलं आहे. अशातच महाराष्ट्रात देखील राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) खलबतं सुरू झाली आहेत. अशातच आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ‘महायुती’चा उमेदवार कोण? असा सवाल विचारला जातोय. नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजप तिकीट देणार की किरण सामंत यांना निवडणुकीच्या रिंगणार उभं केलं जाईल, यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आता …

Read More »