Tag Archives: Kiran Mazumdar

India Women Billionaires: Forbes च्या यादीत ‘या’ भारतीय उद्योगपती महिलांची झेप, आहेत अब्जाधीश

India Women Billionaires 2022: Forbes दरवर्षी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करते. यंदा ही Forbes नं भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यात गौतम अदानी (Gautam Adani) यांना भारतातील श्रीमंत व्यक्तीचा खिताब मिळाला आहे. त्याचबरोबर त्या यादीत काही महिलांचे नाव देखी आहे. या यादीमुळे अनेकांना माहिती मिळते. या यादीकडे लोकांचं लक्ष लागून राहीलेले असते. तुम्हाला माहितेय का India …

Read More »