Tag Archives: Kiran mane

‘दोन गुजरात्यांच्या हाती रं आज…’; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा

Maharashtra Politics : शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका अद्यापही सुरु आहे. नेते मंडळींसोबत कार्यकर्तेही एकमेकांवर सोशल मीडियापासून प्रत्यक्षात टीका करताना दिसत आहेत. अशातच नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अभिनेते किरण मानेंनी देखील शिंदे गटावर गाण्यातून टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खरी शिवसेना कुणाची हे गाण्याच्या माध्यमातून सांगितलं आणि शिंदे गटावर …

Read More »

‘अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही…’; मराठी अभिनेत्याचा जरांगे-पाटलांना पाठिंबा

Marathi Actor Joins Maratha Protest Praises Manjo Jarange Patil: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील मागील 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे आणरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील आज स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आज पाणी प्यायलं. एकीकडे हा लढा सुरु असतानाच एक मराठी अभिनेता या आंदोलनातील साखळी …

Read More »

सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर ‘या’ व्यक्तीने शरद पोक्षेंना म्हंटल माथेफिरु! आरक्षणाच्या पोस्टवरुन संताप

Sushma Andhare On Sharad Ponkshe :  मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी पालयट झाली आहे. पायलट झाल्यानंतर लेकीचे कौतुक करताना  शरद पोक्षें यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये आरक्षणाचा उल्लेख केला आहे. शरद पोंक्षे यांच्या या  आरक्षणाच्या पोस्टवरुन चांगलाच वाद झाला आहे. लेकीचं कौतुक करताना क्षुद्र किंवा नालायकपणा दाखवायलाच हवा का? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  शरद …

Read More »

Akshay kelkar : दारं-खिडक्या बंद करुन ‘बिग बॉस’ बघायचा अक्षय केळकर

Anuj Thakare On Bigg Boss Marathi Seoson 4 Winner Akshay Kelkar : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4 Winner) पर्वाचा विजेता अक्षय केळकर (Akshay kelkar) खूप मेहनती आहे. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्ण करण्याची धमक अक्षयमध्ये आहे. एबीपी माझाला (Abp Majha) दिलेल्या मुलाखतीत अक्षयचा खास मित्र अनुज ठाकरे (Anuj Thakare) म्हणाला,”अक्षय माझ्यासाठी दागिना आहे”.  अनुज ठाकरे आणि अक्षयची …

Read More »

रिक्षा चालकाचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता; जाणून घ्या अक्षय केळकरचा प्रवास

Akshay Kelkar Bigg Boss Marathi Season 4 Winner : ‘बिग बॉस मराठी’चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व नुकतच संपलं असून अक्षय केळकर (Akshay Kelkar) या पर्वाचा विजेता ठरला आहे. अक्षयचे वडील रिक्षा चालक आहेत. सर्वसामान्य घरात लहानाचा मोठा झालेल्या अक्षयचे पाय आजही जमिनीवरच आहेत.  अक्षयचे वडील जयेंद्र केळकर हे एक रिक्षा चालक आहेत. ते आजही रिक्षा चालवून आपल्या कुटूंबाचा …

Read More »

‘Bigg Boss Marathi 4’चा विजेता अक्षय केळकर कोण आहे?

Akshay Kelkar On Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) विजेत्याचं नाव अखेर समोर आलं आहे. मास्टर माइंड अक्षय केळकर (Akshay kelkar) या पर्वाचा विजेता ठरला आहे. क्षय केळकरला जिंकल्याबद्दल ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. तसेच तो या पर्वाचा ‘कॅप्टन ऑफ द सिझन’ ठरला आहे. अक्षय केळकर कोण …

Read More »

Bigg Boss Marathi 4 : आज रंगणार ‘बिग बॉस मराठी 4’चा महाअंतिम सोहळा

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा आज महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत. या पर्वात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), किरण माने (Kiran Mane) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या पाच स्पर्धकांचा ‘टॉप 5’मध्ये (Top 5) समावेश …

Read More »

Kiran Mane : किरण मानेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत केले नागराज आणि ‘झुंड’चे कौतुक

Kiran Mane On Jhund : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’  (Jhund) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांसह प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आता अभिनेते किरण मानेंनी ‘झुंड’ सिनेमासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे.  किरण मानेंची फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली …

Read More »

‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर किरण मानेंची फेसबुक पोस्ट, म्हणाले “नागराज तू…”

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज …

Read More »