Tag Archives: Kiran Kanwar

चमत्कार! लग्नानंतर 4 वर्षे मुल नाही, आता एकाचवेळी 4 बाळांना दिला जन्म

Rajsthan 4 babies Born: देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो असं म्हणतात. त्यामुळे आयुष्यात कधी हताश आणि निराश होतो होऊन आशा सोडू नका. आयुष्यात अचानक असे काहीतरी घडते, ज्यामुळे आपला देवावरील विश्वास वाढतो. अशीच काहीशी सुखद घटना राजस्थानमधील एका महिलेसोबत घडली आहे. राजस्थानमधील टोंक येथील वजीरापुरा येथील रहिवासी असलेल्या किरण कंवरचे 4 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या ४ वर्षात तिला …

Read More »