Tag Archives: king cobra video

Viral Video:टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानदाराने ठेवला किंग कोब्रा! ग्राहकाने स्पर्श करताच…

King Cobra Viral Video: टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. टोमॅटोच्या किंमती कमी करण्याच्या सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेने दिलासा मिळाला असला तरी, अनेक लोक टोमॅटोचा पर्यायी मार्ग शोधत आहेत. दुसरीकडे, टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर अनेक मीम्स, मजेशीर गाणी आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या सर्व मीम्स, मजेदार गाणी आणि व्हिडिओंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सर्वसाधारण व्यक्तींनी …

Read More »

viral snake video : कोब्रा सापाने केली शाम्पूने अंघोळ..Video पाहून येईल अंगावर काटा

shocking king cobra: सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्याला घाम फुटतो. त्याला कारणही तसंच आहे. साप जरी हात पाय नसलेला सरपटत चालणार जीव असला तरी त्याचा एक दंश आपल्याला स्वर्गात पोहचवण्यासाठी पुरेसा असतो.   सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे …

Read More »

दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले… नेमकं घडलं तरी काय

नितेश महाजन, झी मीडिया, जालना: दिवाळीच्या सुट्ट्यानंतर शाळा (School) पुन्हा सुरु झाल्यायत.शाळेच्या पहिल्याच दिवशी जालन्यातील नळविहीरा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गखोलीत कोब्रा हा विषारी नाग आढळून आल्यानं खळबळ उडाली.वर्गखोलीतील फरशीच्या मोकळ्या जागेत हा साप फणी (Snake Videos) काढून बसलेला होता.वर्गखोलीत साप आढळून येताच शिक्षकांनी सावध पवित्रा घेत सर्पमित्राला बोलावलं.काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका …

Read More »

viral video: ooouch! सापाचं तोंड हातात पकडून रुग्णालयात पोहोचला तरूण… गावकऱ्यांची उडवली झोप

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: नागपूरात एक धक्कादायक प्रकार घडला ज्यावर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. पण होय एक तरुण चक्क सापाच तोंड हातात पकडून रुग्णालयात उपचारासाठी पोहचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि सगळेच घाबरले. पण थांबा त्या तरुणाला साप चावल्यानं उपचार करताना सोप्पं जावं म्हणून चक्क रसल वायपर (russel viper) घेऊन तो इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज या शासकीय रुग्णालयात  पोहचला. …

Read More »