Tag Archives: king charles

कोहिनूर हिऱ्यासंदर्भातील ‘तो’ शाप खरा? किंग चार्ल्स यांच्या कॅन्सरशी कनेक्शन?

Kohinoor Cursed Diamond Dark Secret Connection With King Charles Cancer: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं 2022 मध्ये निधन झाल्यानंतर ब्रिटनच्या राजगादीवर आलेले किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींसंदर्भात तक्रार असून त्याच्या तपासणीदरम्यानच कर्करोगाचं निदान झालं, असं ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. किंग चार्ल्स यांना झालेल्या कर्करोगासंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र आता …

Read More »

King Charles III यांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्याबाबतची 10 रंजक सत्य अखेर जगासमोर

King Charles III Coronation : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II ) यांच्या निधनानंतर या राजघराण्याची सूत्र कोणाच्या हाती येणार यावरून पडदा उठला. किंबहुना हे फार आधीच ठरलं होतं, की राणीच्या पश्चात त्यांचे पुत्र चार्ल्स यांच्याकडे राजघराण्याचे प्रमुख म्हणून जबबादारी असून, ते या प्रांताचे राजे म्हणून ओळखले जातील. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अखेर तो दिवस उजाडला आहे जेव्हा ब्रिटनच्या …

Read More »

ब्रेकअप झाल्यावर प्रिन्सेस डायनाने परिधान केला डीपनेक बोल्ड ब्लॅक ड्रेस, आज ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हणून प्रसिद्ध

राजकुमारी डायना यांना केवळ दयाळूपणाने नाही तर एक स्टाईल आयकॉन देखील होती. आजही फॅशन आयकॉन म्हणून तिचा उल्लेख करतात. वेगवेगळ्या प्रसंगी परिधान केलेल्या तिच्या पोशाखांची देखील चर्चा करतात. राजकुमारी डायनाच्या स्टाईलिश पोशाखांचा उल्लेख करणे आणि त्या काळ्या ड्रेसबद्दल बोलणे निव्वळअशक्य आहे. डायनाच्या या आयकॉनिक ब्लॅक ड्रेसला ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हटले जायचे. चला तर मग आज प्रिन्सेस डायना या ब्लॅक रिव्हेंज ड्रेसची …

Read More »