Tag Archives: kim kardashian

किम कर्दाशियनचा पूर्वाश्रमीचा पती वादाच्या भोवऱ्यात

Kim Kardashian: हॉलिवूड (Hollywood) स्टार आणि अभिनेत्री किम कर्दाशियनचा (Kim Kardashian) पूर्वाश्रमीचा पती रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, यीजी अडिडास कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी कान्येवर असा आरोप केला आहे की, तो किम कार्दशियनचे अश्लील फोटो  यीजी अडिडास कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दाखवत होता. अश्लील फोटो दाखवण्यासोबतच कान्येवर 2018 मध्ये झालेल्या मीटिंगदरम्यान किमचे अश्लील व्हिडिओ दाखवल्याचाही …

Read More »