Tag Archives: kim jong un

किम जोंग लठ्ठ लोकांना करणार बारीक, निश्चयावर ठाम… प्यायला दिले ‘हे’ पेय

North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन काही दिवसांपूर्वी रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते देशातील महिलांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याची विनंती करत होते. त्याच्याकडे पाहून असे वाटले की, किम जोंग उनला खरोखर आपल्या लोकांची खूप काळजी आहे. किमने नुकतेच असे काहीतरी केले आहे, ज्यावरून असे वाटते की त्याला खरोखरच लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी करायचे आहे. …

Read More »

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्…

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन किती निष्ठूर आहे याबद्दल जगभरात नेहमी चर्चा होत असते. किम जोंग-उन हा किती निर्दयी आहे याची कल्पना त्याच्या वेगवेगळ्या शिक्षांवरुन येत असते. एखादा व्यक्ती किती क्रूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे किम जोंग-उन आहे. त्याच्या या क्रूरतेच्या यादीत आता आणखी एका घटनेची नोंद झाली आहे. किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. जनरल …

Read More »

जेव्हा पुतिन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशाह, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं!

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही देशातील प्रमुखांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. युक्रेनविरोधातील युद्ध अद्यापही सुरु असून, यादरम्यान किम जोंग उन यांनी भेट घेणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान किम जोंग उन आणि व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील …

Read More »

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने? पुतीन आणि किम यांच्या भेटीने जग चिंतेत; अमेरिकेचा जाहीर इशारा ‘जर तुम्ही शस्त्र…’

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची बुधवारी भेट झाली. त्यांच्या या भेटीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी एकमेकांना सहाय्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांना या भेटीच्या बहाण्याने रशिया आणि उत्तर कोरियाला शस्त्रांचा मोठा करार करायचा आहे अशी शंका आहे. जेणेकरुन या कराराच्या माध्यमातून युक्रेनविरोधातील युद्धाची स्थिती बदलू शकते.  भेटीत …

Read More »

तब्बल 16000 कोटींचा खर्च, पण आजपर्यंत एकही गेस्ट ‘या’ हॉटेलमध्ये आलेला नाही, एक शाप ठरतोय कारण

Hotel of Doom Ryugyong Hotel: उत्तर कोरियात असं एक हॉटेल शापित हॉटेल आहे. जिथे आजपर्यंत एकही ग्राहक येऊ शकलेला नाहीये. हे हॉटेल बांधण्यासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला मात्र, इतका खर्च करुनही या हॉटेलचे उद्धाटन होऊ शकले नाहीये. हे हॉटेल बांधून इनेक दशके उलटून गेली मात्र ना हॉटेलचे उद्घाटन होऊ शकले ना त्या हॉटेलमध्ये आत्तापर्यंत एकही ग्राहक येऊ शकला नाही. …

Read More »