Tag Archives: Killing target

‘सलमान खानला सोडणार नाही, संधी मिळाली तर…’ गँगस्टर गोल्डी बरारची खुलेआम धमकी

Salman Khan: सलमान खानला सोडणार नाही, संधी मिळताच त्याला मारु अशी खुलेआम धमकी भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बरारने (Goldie Brar) दिली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गोल्डी बरार यांनी ही धमकी दिली आहे. आपली गँग खलिस्तानला (Khalistan) पाठिंबा देत नसल्याचंही गोल्डी बरारने सांगितलं आहे. परदेशात बसून गोल्डी बरार भारतात गुन्हेगारी कारवाया करत आहे. भारतातल्या अनेक …

Read More »