Tag Archives: killed in road accident

Delhi Hit And Run Case: 3 बहिणी, आजारी आई-वडील… IIT स्कॉलरचा मृत्यू! संघर्ष वाचून डोळे पाणवतील

Delhi Hit And Run Case: तीन बहिणींची जबाबदारी, वडिलांना असलेला ब्रेम हॅमरेजचा (Brain Haemorrhage) त्रास आणि आईला हृदयासंदर्भातील (Heart Issues) अडचणी एवढ्या साऱ्या गोष्टींशी दोन हात करतानाच फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडला जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या दिल्ली आयआयटीचा विद्यार्थी असलेल्या अशरफ नवाज खानचा दुर्देवी मृत्यू झाला. दिल्ली आयआयटीमध्ये (Delhi IIT) सध्या अशरफच्या मृत्यूमुळे एकच स्मशान शांतता पसरल्याचं चित्र दिसत आहे. अशरफचा मृत्यू …

Read More »