Tag Archives: KIIF

Shah Rukh Khan : ‘पठाण’च्या वादात शाहरुख खानचं वक्तव्य

Shah Rukh Khan In Kolkata International Film Festival : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) किंग खानने एक विधान केलं आहे. तो म्हणाला,”विविध जाती-धर्माच्या लोकांना उत्तम पद्धतीनं समजून घेण्यासाठी सिनेमा हे योग्य माध्यम आहे”.  आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवात शाहरुख  म्हणाला,”एखादी …

Read More »