Tag Archives: kiiara gold

Gold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर

Gold Price Today on 13 November 2022: सोने आणि चांदी खरेदीला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज सोने-चांदीच्या किमतीत तेजी झालेली दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX वर सोन्याची किंमत) आज सोन्याचा भाव 52000 रुपयांच्या पुढे गेला आहे. सोने दरात 480 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही 62000 च्या वर आहे. दुसरीकडे, …

Read More »