Tag Archives: kieron pollard

‘तुझ्यासोबत खेळणं, माझ्या करीअरमधील सर्वात बेस्ट अनुभव,’ पोलार्डच्या निवृत्तीनंतर पांड्या भावूक

Pollard retired from IPL : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील एक सर्वाच मोठा मॅचविनर खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard). मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून इंडियन प्रीमियर लीग मागील कित्येक वर्षे गाजवल्यावर अखेर यंदाच्या आयपीएलपूर्वी पोलार्डने निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने पोलार्डला रिलीज केलं ज्यानंतर पोलार्डनं निवृत्ती घेतली. दरम्यान …

Read More »

‘मोठा माणूस, मोठा प्रभाव…’ पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची इमोशनल पोस्ट

IPL 2023: मुंबई इडियन्सचा (Mumbai Indians) प्रमुख खेळाडू कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या रिटेन्शनआधीच त्यानं आपल्या 13 वर्षाच्या आयपीएल कारकिर्दिला पूर्णविराम लावला. पोलार्डचा हा निर्णय अनेकांना धक्का देणारा होता. दरम्यान, अनेक दिग्गज खेळाडू पोलार्डला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतायेत. यातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंही (Rohit Sharma) पोलार्डसाठी एक इमोशनल पोस्ट केलीय. …

Read More »

निवृत्त होतानाही पोलार्डचा मोठा रेकॉर्ड,एकाच संघाकडून सर्वाधिक टी20 खेळणारा परदेशी खेळाडू

Kieron Pollard : स्टार अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा (Kieron Pollard) मुंबई इंडियन्ससोबतचा (MI) 12 वर्षांचा प्रवास अखेर संपला आहे. पोलार्डने इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती घेतली आहे. आगामी हंगामापूर्वी मुंबईने रिलीज केल्यानंत पोलार्डने  हा निर्णय घेतला आहे. पण आयपीएलमधून निवृत्त होतानाही पोलार्डने एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी तब्बल 189 आयपीएल सामने खेळले आहेत. तो मुंबई संघाकडून …

Read More »

पोलार्डची आयपीएलमधून निवृत्ती, तरीही मुंबई इंडियन्सची साथ नाही सोडली, नव्या भूमिकेत दिसणार

Kieron Pollard in Mumbai Indians : टी20 क्रिकेटमधील (T20 Cricket) एक दिग्गज अष्टपैली क्रिकेटर असणाऱ्या कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून देखील निवृत्ती जाहीर केली आहे. पोलार्डला मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल 2023 पूर्वी रिलीज केलं असून त्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे, पण असं असतानाही तो अजूनही मुंबई इंडियन्स संघासोबतच राहणार असून तो …

Read More »

GT vs DC : पंतने नाणेफेक जिंकली, हार्दिकच्या संघाची प्रथम फलंदाजी, दिल्लीच्या संघात एक बदल

GT vs DC IPL 2022 : आजच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर गुजरात आणि दिल्लीमध्ये सामना होत आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा …

Read More »

IPL 2022 : यंदाच्या हंगामातील पहिली अप्रतिम कॅच, दिल्लीच्या सायफर्टने टीपलेला ‘हा’ झेल पाहाच

DC Vs MI : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 विकेट्सनं पराभूत केलं. मुंबईच्या संघानं दिलेलं 178 धावांचं लक्ष्य दिल्लीनं 10 चेंडू राखून पूर्ण केलं. या सामन्यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ईशान किशनला तुफानी खेळी केली पण अक्षरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्लीने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एक अप्रतिम कॅच देखील पाहायला मिळाली. मुंबईचा …

Read More »

भरमैदानात पोलार्डच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला सुर्यकुमार यादव

IND vs WI 3rd T20: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर काल खेळण्यात आलेल्या तिसऱ्या अखेरच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला 17 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला टी-20 मालिकेत क्लीन स्पीप दिलं. या विजयात भारताचा शिल्पकार ठरलेल्या सुर्यकुमारची (Suryakumar Yadav) सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. यातच सुर्यकुमारचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सुर्यकुमार वेस्ट इंडीजच्या …

Read More »

सुर्यकुमार यादवची तुफानी खेळी, 31 चेंडूत ठोकल्या 65 धावा

IND vs WI, 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला 185 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात तुफानी खेळी करत सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एकेकाळी भारताची धावसंख्या दिडशे पार जाईल की नाही? असं …

Read More »

आवेश खानचं टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण, ऋतुराज गायकवाडलाही संधी

India vs West Indies: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात भारतानं युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात संधी देण्यात दिलीय. या सामन्यातून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आवेश हा भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदापर्ण करणारा भारताचा 96 वा खेळाडू ठरलाय.  भारताचा कर्णधार रोहित शर्मानं …

Read More »

वेस्ट इंडीजच्या संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

<p><strong>IND Vs WI 3rd T20:</strong>&nbsp; तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न …

Read More »

भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs WI 3rd T20 LIVE Updates: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) आज (20 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे.  …

Read More »