Tag Archives: kids knowledge

लहान मुलांना शिकविण्यासारखे मकर संक्रांतीचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स

कोणताही सण आला की सर्वात जास्त मजा असते ती लहान मुलांची. आपल्याकडे अनेक सण आहेत आणि त्या प्रत्येक सणाचे वैशिष्ट्यही वेगवेगळे आहे. विशेषतः मकरसंक्रांतीच्या बाबतीत सांगायचे झाले तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हा सण वेगवेगळ्या पद्धतीने आणि नावाने साजरा केला जातो. प्रत्येक जाती धर्माच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि त्याचा वेगळेपणाही तितकाच महत्त्वाचा आहे. मुलांना लहानपणीच पालकांनी याबाबत माहिती द्यायला हवी. त्यांना ती …

Read More »