Tag Archives: kids born in different year

जुळ्या भावांमध्ये एका वर्षाचं अंतर, ‘ती’ 40 मिनिटे ठरली महत्त्वाची

Twins Born Story : जुळी मुलं पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात…. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मुलांचा जन्म वेगळ्या वर्षात झाला आहे. जगात प्रत्येक सेकंदाला मुलं जन्माला येत असतं. द वर्ल्ड काऊंट्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रात दर दिवशी या भूतलावावर 3.8 लाख मुलं जन्माला येतात. हा डेटा कुठेही अधिकृतरित्या सांगितलेला नाही. याप्रमाणेच अनेक जुळी मुलं देखील …

Read More »