Tag Archives: kidney transplant

रोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : छत्रपत संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) एका 33 वर्षीय महिलेवर उपचार सुरू आहे, या महिलेला  ताप आला होता उलट्या झाल्या होत्या. निदानात कावीळ (Jaundice) झाल्याचं पुढं आलं. ही महिला एका ठिकाणी काविळीची औषध घ्यायला गेली तिच्या नाकात काही ड्रॉप टाकण्यात आले आणि तिला काही पुड्या खायला देण्यात आल्या यामुळे  या महिलेच्या किडनीवर (Kidney) गंभीर …

Read More »

ब्रेन डेड रुग्णाच्या शरिरात बसवली डुकराची किडनी, पुढे जे झालं त्याचा विचारच केला नसेल

Pig Kidney Transplants: माणसाच्या शरिरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. पण त्यातही काही अवयव असे आहेत जे जीवन, मृत्यूला कारणीभूत ठरतात. किडनी हा शरिराचा असाच एक महत्त्वाचा भाग असून, शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून रक्त स्वच्छ करण्याचे काम ते करत असतं. यामुळे किडनी निरोगी राहणं आणि योग्य प्रकारे कार्यरत असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळेच ज्या लोकांची किडनी निकामी  होते, त्यांच्यावर प्रत्यार्पण शस्त्रक्रिया …

Read More »

हेच खरं Valentine!लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात किडनी खराब, पतीने अस दिलं जीवनदान

Valentine Day Love Story : जगभरात आज वेलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जात आहे. या दिवसानिमित्त अनेक कपल आपल्या पार्टनर सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून वेलेंटाईन डे साजरा करत आहेत. अशात काही लव्ह स्टोरी देखील समोर येत आहेत. अशीच एक लव्ह स्टोरी समोर आली आहे. या लव्हस्टोरीतील कपलची कहानी ऐकून तुम्ही देखील हेच म्हणाल, हेच खरं वेलेंटाईन! नेमकी …

Read More »

हे 6 पदार्थ किडनीचे फिल्टर करतात कायमचे खराब, झपाट्याने वाढतात हे 7 भयंकर आजार, किडनी फेलमुळे होऊ शकतो मृत्यू

ब-याच अंशी आपले शरीर किडनीच्या आधारावर चालते. तिचे कार्य आपले शरीर स्वच्छ ठेवणे हे आहे आणि म्हणून त्या किडनीला स्वच्छ व मजबूत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. किडनी जर खराब झाली तर रक्तातील घाण झपाट्याने वाढू लागते. या घाणीमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना गंभीर इजा होऊ लागते आणि यात रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. जर किडनीला काही नुकसान झाले वा किडनी डॅमेज …

Read More »

लालूप्रसाद यादव यांना मुलगी डोनेट करणार किडनी, कसं होतं किडनी ट्रान्सप्लांट? फायदे आणि नुकसानही जाणून घ्या

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (RJD Supremo Lalu Prasad Yadav) यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य त्यांच्यासाठी अगदी देवदूतच बनली आहे. अनेक काळापासून किडनीच्या आजारातून लालूप्रसाद यादव जात होते. आता त्यांची मुलगी त्यांना किडनी देणार आहे. याकरता ७४ वर्षीय बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना सिंगापुरला नेण्यात आलं आहे. रोहिणी आचार्य यांच घर सिंगापुरमध्येच आहे जिथे ते आपल्या पतीसोबत राहते. मीडिया …

Read More »