Tag Archives: kidney cancer symptoms

लघवीत हा रंग दिसणं म्हणजे किडनीच्या कॅन्सरची सुरूवात? डॉ. सांगितली किडनीच्या कॅन्सरची 10 ठोस लक्षणं, व्हा सावध

Kidney Cancer च्या सुरुवातीची लक्षणे आणि संकेत ओळखणे हे उपचार यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचे आहे. कधीकधी किडनीच्या कॅन्सरच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये एक म्हणजे हेमॅटुरिया किंवा लघवीतून रक्त पडणे हे मुख्य लक्षण आढळते. सामान्यत: किडनीच्या कॅन्सरमध्ये इतर कोणतीही समस्या, वेदना किंवा अस्वस्थता होत नाही, परंतु लघवीमध्ये रक्त येत असेल तर रुग्णाने सतर्क राहावे.काही प्रकरणांमध्ये किडनीच्या कर्करोगामुळे लघवीमध्ये रक्त आल्यावर वेदना होत …

Read More »