Tag Archives: kidnapping case

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेची चांगलीच चर्चा आहे. कोर्टाने 21 वर्षीय महिलेला बलात्कार आणि अपहरणाचे खोटे आरोप केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 2019 साली या महिलेने खोटा जबाब नोंदवल्याने तिने ज्या 25 वर्षीय तरुणावर आरोप केले तो मागील 4 वर्षांहून अधिक काळापासून तुरुंगात आहे. मात्र आता महिलेने केलेले आरोप …

Read More »