Tag Archives: Kicks

AAP vs BJP: लाथा, बुक्क्या, केस ओढणं अन्… एका मतावरुन Delhi महानगरपालिकेत नगरसेवकांचा तुफान राडा

AAP vs BJP Brawl: दिल्ली महानगरपालिकेमधील स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमधील एका मतावरुन झालेल्या वादानंतर सभागृहातच सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक एकमेकांशी भिडल्याचं चित्र पहायला मिळालं. यावेळेस महिला नगरसेविका एकमेकांची केस ओढत हाणामारी करत होत्या तर दुसरीकडे पुरुष नगरसेवक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारायचा प्रयत्न करत होते. या राड्यादरम्यान काही नगरसेवक बेशुद्धही पडल्याचं दिसून आलं.  10 …

Read More »