Tag Archives: kick day 2023

Anti Valentine Week 2023 : व्हॅलेंटाइन वीक झाला आता अँटी व्हॅलेंटाईन वीक, तुम्हाला ‘या’ विषयी माहिती आहे का?

Anti Valentine Week 2023 : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस…7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी आपण व्हॅलेंटाइन वीक साजरा केला. पण अशी अनेक जण आहेत, जे अविवाहि आहेत, तर काही जणांची ब्रेकअप झाली आहे. तर कोणाची प्रेमात फसवूक झाली आहे. त्यासाठी बुधवारपासून 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी यादरम्यान अँटी व्हॅलेंटाईन वीक मानला जातो. अँटी व्हॅलेंटाईन वीकमध्ये कुठले दिवस असतात …

Read More »